Sunday, 24 May 2020

‘हॉटस्पॉट’ आनंदनगरमधील नागरिकांना ग्रीन झोनमधील ‘पीसीसीओई’त क्वारंटाईन करण्यास विरोध; नगरसेवकांचा ठिय्या

एमपीसी न्यूज – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या चिंचवडच्या आनंदनगर झोपडपट्टीतील नागरिकांना निगडीतील पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी (पीसीसीओई) महाविद्यालयात क्वारंटाईन करण्यास स्थानिक नगरसेवकांसह नागरिकांनी विरोध केला आहे. आजपर्यंत निगडी प्राधिकरणातील नागरिकांनी दक्षता घेत हा प्रभाग कोरोनामुक्त ठेवला आहे. प्रभाग ग्रीनझोन आहे. त्यामुळे या ठिकाणी हॉटस्पॉटमधील नागरिकांना ठेवणे अतिशय चुकीचे असल्याचे सांगत नगरसेवक अमित गावडे, राजू मिसाळ […] 

No comments:

Post a Comment