Sunday, 24 May 2020

नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी ‘महा करिअर पोर्टल’ सुरू – वर्षा गायकवाड

एमपीसी न्यूज – नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीच्या मार्गदर्शनासाठी राज्य सरकारने ‘महा करिअर पोर्टल’ सुरू केले आहे. आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती या पोर्टलवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे. राज्य शासनाचा शालेय शिक्षण विभाग, युनिसेफ […]

No comments:

Post a Comment