Thursday, 12 July 2012

सहा महिन्यांत २0 खून; ९00 चोर्‍या

सहा महिन्यांत २0 खून; ९00 चोर्‍या: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

अवजड यंत्रावर घाम गाळून सुखा-समाधानाने जीवन जगणार्‍या कष्टकर्‍यांचे हे शहर. परंतु या शहराला दृष्ट लागलीय ती गुन्हेगारी प्रवृत्तींची. म्हणूनच पोलीस ठाण्यांमधील डायर्‍या गुन्ह्यांच्या नोंदींनी भरत असून, पोलीस कोठड्या मात्र सुन्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत चोर्‍यांच्या तब्बल ७00 हून अधिक घटना घडल्या आहेत. वाहनचोरी आणि सोनसाखळी चोर्‍या वेगळ्याच! खुनाचा गुन्हा गंभीर राहिला नाही. तब्बल २0 जणांच्या खुनांचे शल्य शहरवासीयांनी सहजगत्या पचविले आहे.

No comments:

Post a Comment