http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31286&To=5
आयुक्तांकडून खासगी शाळांचे समर्थन ?
पिंपरी, 2 जुलै
नवीन माध्यमिक विद्यालय सुरू केल्यास शासनाकडून अनुदान मिळत नाही. अशा परिस्थिती नवीन शाळा सुरू करणे महापालिकेला परवडणारे नाही. त्यामुळे नवीन शाळा सुरू न करता खासगी शाळांना प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केल्याचे लेखी उत्तर महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिका-यांनी एका नगरसेवकाला दिल्याने खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment