Thursday, 12 July 2012

ठिय्या कर्मचार्‍यांच्या बदल्या?

ठिय्या कर्मचार्‍यांच्या बदल्या?: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

वर्षानुवर्षे एकाच विभागात, विशिष्ट ठिकाणी ठिय्या मांडून राहिलेल्या कर्मचार्‍यांवर आता गंडांतर आले आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कर्मचार्‍यांची महापालिकेत रूजू झाल्याच्या दिनांकापासूनची कुंडली थेट संकेतस्थळावर दिली असून नागरिकांनी त्यांच्या सूचना ६0 दिवसांच्या आत प्रशासनाकडे पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षाचे ‘सेटिंग’ बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदारांची धावाधाव सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment