Thursday, 12 July 2012

महापालिकेच्या अभियंत्यांचा मुलगा झाला 'आयएएस'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31284&To=7
महापालिकेच्या अभियंत्यांचा मुलगा झाला 'आयएएस'
पिंपरी, 2 जुलै
वडील महापालिकेत अभियंता तर आई बँकेत नोकरीला..., टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमार्फत अमेरिकेमध्ये इंजिनियर म्हणून बड्या पगारावर नोकरी..., मात्र चाकोरीबध्द जीवन न जगता काहीतरी वेगळं करण्याची धडपड..., आपल्या मातीची ओढ आणि त्यातूनच युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याची मिळालेली संधी...अशी यशामागचीही यशोगाथा मामुर्डी येथील मंगेश रामदास जाधव याने गाठली आहे.

No comments:

Post a Comment