Thursday, 12 July 2012

सायकलस्वाराच्या मृत्युनंतर वीज कंपनीला जाग

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31285&To=8
सायकलस्वाराच्या मृत्युनंतर वीज कंपनीला जाग
भोसरी, 2 जुलै
भोसरी एमआयडीसीत महावितरणच्या उघड्यावरील वीज वितरण पेटीमुळे (डीपी बॉक्स) कामगार व मालवाहतुकदारांसाठी धोक्याचे ठरत आहे. 'एमआयडीसी'त उघड्या डीपी बॉक्सला धडकून विजेचा धक्का बसल्याने काल (रविवारी) रात्री एका सायकलस्वार कामगाराचा बळी गेला. निष्पाप सायकलस्वाराचा बळी गेल्यानंतर महावितरणला जाग आली आणि वीज वितरण पेटीला दार बसवून तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु संपूर्ण एमआयडीसीतील उघड्या विद्युत बॉक्सचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment