Friday, 6 July 2012

महापालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखत पिंपरी वाघेरे येथे निळ्या पूररेषेत बांधकाम

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31025&To=10
महापालिका प्रशासनाच्या डोळ्यादेखत
पिंपरी वाघेरे येथे निळ्या पूररेषेत बांधकाम
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट अधिका-यांच्या आशीर्वादाने पवना नदीपात्रात पिंपरी वाघेरे येथे निळ्या पूररेषेत बांधकाम सुरु असल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. बीट निरिक्षकांच्या डोळ्यादेखत हे बांधकाम सुरु असून हे अनधिकृत बांधकाम तातडीने हटवून दोषी अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment