Friday, 6 July 2012

हेल्पलाइनद्वारे अकरावी प्रवेशाचे निरसन

हेल्पलाइनद्वारे अकरावी प्रवेशाचे निरसन: अकरावी केंदीय प्रवेश समितीने सुरू केलेल्या हेल्पलाइनला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अर्ज कसा भरायचा पासून ते कॉलेजचा क्रम कसा द्यायचा इथंपर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांचे निरसन विद्याथीर्-पालक या हेल्पलाइनद्वारे करत आहेत.

No comments:

Post a Comment