Friday, 6 July 2012

पोलिसांना हेल्मेटसक्ती लागू - गुलाबराव पोळ

पोलिसांना हेल्मेटसक्ती लागू - गुलाबराव पोळ: पिंपरी - नवनियुक्त पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी पदभार स्वीकारताच पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना हेल्मेटसक्ती लागू करण्याचा पहिला बिनतारी संदेश (वायरलेस मेसेज) जारी केला.

No comments:

Post a Comment