http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31041&To=5
विविध कार्यक्रमांनी साजरा होत आहे
जागतिक ऑलिंपिक सप्ताह !
मल्लखांब, योगा, ज्युदो कराटे, शरीरसौष्ठव, तायक्वांदो अशा मर्दानी खेळांचे लहान-थोर खेळाडुंनी सादर केलेली प्रात्याक्षिके, अनेक खेळाडुंच्या उस्फुर्त सहभागात शहरात काढलेल्या जागतिक ऑलिप्मिक ज्योत रॅली आणि ऑलिम्पिकवीरांचा सत्कार अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून महापौर मोहिनी लांडे यांच्या उपस्थितीत जागतिक ऑलिम्पिक सप्ताहाला शनिवारपासून (दि. 23) प्रारंभ झाला आहे. त्याची ही चित्रझलक !
No comments:
Post a Comment