http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31033&To=9
मॉकड्रिल'मधून पूरनियंत्रण परिस्थितीची चाचपणी
पिंपरी, 22 जून
बचावासाठी पाण्यात धडपडणारे दोन जीव..., त्यांना वाचविण्यासाठी आपत्कालीन यंञणेचे सुरु असलेले शर्थीचे प्रयत्न..., अखेर दोघांना वाचविण्यात आलेले यश..., त्यानंतर उपस्थितांनी सोडलेला सुटकेचा निश्वास... असा थरार शुक्रवारी (दि. 22) मोरया गोसावी मंदीर येथील घाटावर घडला. निमित्त होते महापालिकेतर्फे आयोजित 'मॉकड्रिल'चे
No comments:
Post a Comment