जयराज फाटक पिंपरीत; चर्चेला उधाण:
काँग्रेस कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
पिंपरी / प्रतिनिधी
निवृत्त सनदी अधिकारी आणि ‘आदर्श’ घोटाळा प्रकरणातील आरोपी जयराज फाटक शनिवारीपिंपरी-चिंचवड महापालिकेत आले. जवळपास तासभर ते महापालिकेत होते. त्यामुळे पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. दरम्यान, ते वैयक्तिक कामासाठी आल्याचे सांगण्यात आले.
Read more...
No comments:
Post a Comment