http://www.mypimprichinchwad.com/PCMC/PCMC_Home.aspx
महापालिका भवनाच्या सुरक्षेचे धिंडवडे ; अग्निशमन दलाचे 'ना हरकत' नाही
पिंपरी, 22 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. चकचकीत काचेचे आवरण असलेल्या महापालिका मुख्यालयातून संकट काळात बाहेर पडण्यासाठी सुरक्षेचा एकही मार्ग नाही. धक्कादायक बाब म्हणजे महापालिका भवनालाच अग्निशमनासाठी लावण्यात आलेल्या अंतर्गत जलवाहिन्यांचे जाळे सडल्याने मुख्यालयाला अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळालेले नाही.
No comments:
Post a Comment