Wednesday, 11 July 2012

पिंपरी महापालिकेत इतिहास ; चारही प्रभाध्यक्ष...

http://www.mypimprichinchwad.comपिंपरी महापालिकेत इतिहास ; चारही प्रभाध्यक्ष...:

पिंपरी महापालिकेत इतिहास ; चारही प्रभाध्यक्षपदी 'महिलाराज'
पिंपरी, 29 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासात प्रथमच चारही प्रभाग अध्यक्षपद महिलांकडे गेले आहे. प्रभाग अध्यक्षपदासाठी शुक्रवारी (दि. 29) निवडणूक घेण्यात आली. 'अ' प्रभागातून पौर्णिमा सोनवणे, 'ब'मधून मंदाकिनी ठाकरे, `क` प्रभागातून सुनीता गवळी तसेच `ड` प्रभागाच्या अध्यक्षपदी नीता पाडाळे यांची बिनविरोध निवड झाली.

No comments:

Post a Comment