Wednesday, 11 July 2012

सूचनांचा आदर करू मात्र, लुडबूड खपवून घेणार नाही - उमाप

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31218&To=10
सूचनांचा आदर करू
मात्र, लुडबूड खपवून घेणार नाही - उमाप
नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सूचना आणि मतांचा नेहमी आदर केला जाईल; परंतु, राजकारणी मंडळींची अनावश्यक लुडबूड चालू देणार नाही, असा आदरयुक्त इशारा नवनियुक्त पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी दिला. पिंपरी-चिंचवड शहरातील पेट्रोलिंगची पध्दत, नाकाबंदी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी या 'सिस्टिम' प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबध्द राहू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

No comments:

Post a Comment