Wednesday, 11 July 2012

नववीचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31216&To=9
नववीचे विद्यार्थी पाठ्यपुस्तकापासून वंचित ;
पुस्तकांच्या आगाऊ बिलासाठी 'स्थायी'कडे धाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळायला हवीत. मात्र शाळा सुरू होऊन दोन आठवडे उलटून गेले तरीही महापालिकेच्या विद्यार्थ्यांना नववीच्या पुस्तकांचे 'मुखपृष्ठ'ही पाहिले नाही. 'बालभारती'कडूनच ही पुस्तके उपलब्ध झाली नसल्याचा दावा महापालिकेने केला असून पुस्तकांची आगाऊ रक्कम भरण्यासाठी स्थायी समितीपुढे हात पसरले आहेत.

No comments:

Post a Comment