Wednesday, 11 July 2012

नवी डोकेदुखी !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31231&To=5
नवी डोकेदुखी !
निशा पाटील
पिंपरी-चिंचवड शहरात दररोज सुमारे 600 टन कच-याची निर्मिती होते. विविध अकरा प्रकारच्या कच-याच्या घटकांमध्ये सर्वाधिक म्हणजेच सुमारे 19 टक्के प्रमाण हे प्लॅस्टिकचे आहे. प्रतीदिनी निर्माण होणा-या 114 टन प्लॅस्टिक कच-यापैकी केवळ विघटनशील एक टन कचऱयावर प्रक्रिया होते. त्यामुळे उर्वरीत प्लॅस्टिकच्या कच-याचे विघटन महापालिकेसाठी डोकेदुखी ठरत असतानाच 'प्लॅस्टिक कचरा हाताळणी नियमा'च्या अंमलबजावणीला प्रशासनाने बगल दिली आहे. त्यामुळे प्लॅस्टिक कच-याचा प्रश्न 'आ' वासून उभा आहे.

No comments:

Post a Comment