http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31221&To=8
'स्पाईसजेट'चे रविवारपासून
पुणे- कोचिन थेट उड्डाण !
स्पाईसजेट एअरलाइन्सची रविवार (दि. 1 जुलै) पासून पुण्याहून थेट कोचीनपर्यंत हवाई-सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुणे आणि आसपास परिसरातील साडेचार लाख मल्याळी समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No comments:
Post a Comment