Wednesday, 11 July 2012

वैद्यकीय पथकाचा उंदिर

वैद्यकीय पथकाचा उंदिर: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)

महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सोनोग्राफी केंद्रांची १४ ते ३0 जून या कालावधीत तपासणी केली. या धडक मोहिमेत डोंगर पोखरून उंदिर काढण्याचे काम केले. एका ठिकाणी नोंदणीकृत यंत्राऐवजी दुसरेच यंत्र वापरले जात असल्याची बाब निदर्शनास आली, तर ६ ठिकाणी त्यांना केवळ कागदपत्रातील नोंदीच्या त्रुटी आढळून आल्या.

No comments:

Post a Comment