नगरसेवकांच्या संस्थांसाठी साफसफाईच्या
निविदा प्रक्रियेला जाणीवपूर्वक विलंब
पिंपरी, 30 जून
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील साफसफाईच्या कामासाठी नेमलेल्या 38 संस्थांची मुदत संपून तीन महिने उलटल्यानंतरही प्रशासनाकडून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास चालढकल केली जात आहे. नगरसेवकांशी संबंधित असलेल्या या संस्थांना दोन महिन्यांची मुदतवाढ दिल्यानंतर आता पुन्हा चार महिन्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे.
No comments:
Post a Comment