http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31572&To=7
पिंपरी-चिंचवडच्या वाहतुकीसाठी महापालिका
आणि पोलिसांचा संयुक्त कृती आराखडा
पिंपरी, 13 जुलै
पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस येत्या दोन महिन्यात संयुक्त कृती आराखडा तयार करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी (दि. 13) पत्रकारांना दिली.
No comments:
Post a Comment