Wednesday, 18 July 2012

चोर्‍यांप्रकरणी हिंजवडीत चौघांना अटक

चोर्‍यांप्रकरणी हिंजवडीत चौघांना अटक: रहाटणी। दि. १३ (वार्ताहर)

भुरट्या चोर्‍यांसह सोनसाखळी, मोटरसायकल चोरीप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. धनंजय चंद्रकांत माने (२३), गणेश जनार्दन झांजे (२३, रा. थेरगाव), रघुनाथ अशोक राठोड (४५, रा. मारुंजी) अशी अटक आरोपींची नावे असून, एका अल्पवयीन आरोपीचाही त्यांच्यात समावेश आहे.

No comments:

Post a Comment