Wednesday, 18 July 2012

घरकुल 'अर्ज छपाई' प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31584&To=6
घरकुल 'अर्ज छपाई' प्रकरणाच्या<br>चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
पिंपरी, 14 जुलै
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकूल योजनेच्या अर्ज छपाईत सुमारे 24 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप शिवसेना नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

No comments:

Post a Comment