Wednesday, 18 July 2012

पुण्याची पीएमपी सर्वांत महाग

पुण्याची पीएमपी सर्वांत महाग: देशातील अन्य शहरांमधील सार्वजनिक बससेवेशी तुलना करता पुण्यातील पीएमपीच्या बसचे दर सर्वांत महाग ठरण्याची शक्यता आहे. अशा काळात महागड्या दराने तिकीट आकारून पीएमपीची प्रवासी संख्या कशी वाढणार, आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश कसा साध्य होणार, यावर भलेमोठे प्रश्नचिन्ह आहे.

No comments:

Post a Comment