Friday, 24 August 2012

'एफएसआय'लुटा; करोडोपती बना

'एफएसआय'लुटा; करोडोपती बना: पिंपरी -&nbsp अवघ्या दोन ते तीन गुंठ्यांत तब्बल पाच-सहा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) अनधिकृत बांधकाम करून टोलेजंग इमारती उभारणे, या धंद्याचे मर्म केवळ कोट्यवधी रुपयांची कमाई हेच आहे.

No comments:

Post a Comment