http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32618&To=6
काळेवाडी, रहाटणी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची लागली वाट !
काळेवाडी, रहाटणी परिसरातील सर्व डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले आहेत. या खड्ड्यात चिखल साठल्यामुळे हे रस्ते चिखलाने बरबटले आहेत. हा चिखल तुडवतच नागरिकांना जावे लागत आहे. महापालिकेने या रस्त्याची दुरूस्ती करावी अन्यथा या खड्ड्यातच वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा स्थानिक नगरसेविका अनिता तापकीर यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment