Friday, 24 August 2012

न्यायालयाचा मान राखून कारवाई करा

न्यायालयाचा मान राखून कारवाई करा: पिंपरी -&nbsp उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला पुन्हा एकदा दिले.

No comments:

Post a Comment