http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32624&To=10
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधातील महापालिकेवर 'महामोर्चा'
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी आयोजित महा मोर्चाला आज (गुरुवारी) सकाळी 11.35 वाजता चिंचवडस्टेशन येथून सुरुवात झाली. या मोर्चाच्या निमित्ताने शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीसोबत मनसे एकत्र आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते आझम पानसरे हेही मोर्चात सहभागी झाल्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.
No comments:
Post a Comment