Friday, 24 August 2012

माजी नगरसेवकास लाचप्रकरणी ३ वर्षे तुरुंगवास

माजी नगरसेवकास लाचप्रकरणी ३ वर्षे तुरुंगवास: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या साफसफाईच्या कामाचे मार्च २००८ मधील बिल देण्यासाठी एका ठेकेदाराकडून वीस हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक अख्तर हुसेन तालुकदार चौधरी आणि पालिकेच्या एका आरोग्य अधिका-याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश व्ही. पी. उत्पात यांनी हा निकाल दिला.

No comments:

Post a Comment