Tuesday, 14 January 2014

'108' च्या अद्ययावत रुग्णवाहिकांची ...

अत्यवस्थ रुग्णांना तातडीच्या वैद्यकीय सेवा देणा-या 25 अद्ययावत रुग्णवाहिका चाचणीसाठी औंध जिल्हा रुग्णालयाच्या ताफ्यात  आज (सोमवारी) दाखल झाल्या. त्यांची शहरातील विविध भागात यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली. '108' या क्रमांकाने या रुग्णवाहिका ओळखल्या जाणार आहेत. 

No comments:

Post a Comment