Tuesday, 14 January 2014

पुरवठा कार्यालये सुटीच्या दिवशी बंद

पिंपरी - शासकीय सुटीच्या दिवशी म्हणजेच महिन्यातील पहिला व तिसरा रविवार व सर्व शनिवारी गेल्या 33 वर्षांपासून सुरू राहणारी पुरवठा विभागाची पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील परिमंडळ कार्यालये एक जानेवारीपासून बंद राहू लागली आहेत, त्यामुळे चाकरमानी शिधापत्रिकाधारकांची गैरसोय होत आहे.

No comments:

Post a Comment