पिंपरी - नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. महापालिकेतील कामाचा निपटारा जलद गतीने व दिलेल्या कालावधीत पूर्ण होण्यासाठी प्रशासन स्तरावर बदल केले आहेत. नागरिकांच्या सनदेनुसार, मुदतीत काम न करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध नागरिकांना तक्रार करता येणार असून, त्यांच्यावर कारवाई होणार आहे.
No comments:
Post a Comment