Tuesday, 14 January 2014

ताथवडे नियोजन समितीवर शिवसेनेची कारवाईची मागणी

ताथवडे विकास आराखड्याबाबत नेमण्यात आलेल्या राष्ट्रवादीप्रणित नियोजन समितीने बांधकाम व्यावसायिकांवर मेहरबानी केल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी केलेल्या सूचनांचा, हरकतींचा विचार न करताच 'अर्थ'पूर्ण शिफारशी करणा-या या समितीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment