Tuesday, 14 January 2014

'पीएमपीएमएल'ची लवकरच 'एक्सप्रेस' बससेवा

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपीएमएल) लवकरच प्रायोगिकतत्वावर एक्सप्रेस बससेवा सुरु करण्यात येणार आहे. कोथरुड ते निगडी या मार्गावर सुरु करण्यात येणा-या या बससेवेमुळे दीड तासाचे अंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये पार करता येणार आहे.

No comments:

Post a Comment