पिंपरी : महापालिका हद्दवाढ करताना पिंपरी-चिंचवडलगतच्या गावांचा समावेश करण्याबाबत शासनाने महापालिकेकडे अभिप्राय मागवला होता. त्यानुसार सर्वपक्षीय नेत्यांनी देहू, आळंदी, चाकण आणि हिंजवडी भागातील २0 गावे समाविष्ट करण्यास अनुकूलता दर्शवली होती. परंतु खेड तालुक्यातील १३ गावांनी समाविष्ट करण्यास विरोध नोंदवला आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावाच्या प्रती महापालिकेला सादर केल्या आहेत. हा विषय येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment