महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी पावसाळा पूर्व कामांसाठी बैठक घेत नालेसफाईसाठी क्षेत्रिय कार्यालयांना 15 मे पर्यंतची 'डेडलाईन' दिली आहे.
आयुक्त राजीव जाधव यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, नालेसफाईचे कामकाज पहिल्यापासून प्रभाग स्तरावर करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित विभागांच्या अधिका-यांची बैठक घेवून नालेसफाईची कामे 15 मे पूर्वी पूर्ण करण्याबाबत बजाविले आहे. पावसाळ्यात कुठेही पाणी तुंबता कामा नये, असे बजाविले असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment