Tuesday, 8 April 2014

कनिष्ठ कर्मचा-यांना लेखी स्वरूपातच द्यावे लागणार आदेश

सरकारी कार्यालयामध्ये कामकाज करताना वरिष्ठांच्या तोंडी आदेशाचे पालन करताना कनिष्ठ कर्मचा-यांना अनेकदा अडचणीत यावे लागल्याचे प्रसंग घडले आहेत. अशा वेळी वरिष्ठ हात वर करीत असल्याने कनिष्ठ कर्मचा-यांना नाहक कारवाईला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी यापुढे कोणत्याही कामाचे आदेश देताना वरिष्ठांना ते लेखी देणे बंधनकारक केले आहे. 

No comments:

Post a Comment