पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने सन 2013-14 या आर्थिक वर्षात 31 मार्च अखेर 310 कोटी 19 लाख रूपयांचा विक्रमी मालमत्ताकर वसूल केला आहे. थकबाकी वसुलीबरोबरच टवाजवा रे वाजवा' मुळे त्यात कोट्यावधी रुपयांची भर पडली आहे. थेरगाव विभागीय कार्यालयातून सर्वाधिक 52 कोटींची करवसूली झाली आहे.
No comments:
Post a Comment