Tuesday, 8 April 2014

शहरात धावतात ८ हजार कॅब


'पुण्यात सकाळच्या सत्रात पिक-अपसाठी मोठी मागणी असते. साडेसात ते साडेनऊ हा आमच्यासाठी पीक अवर आहे. या वेळी पिंपरीचिंचवड तसेच पेठांच्या भागांमधूनहिंजवडी, मगरपट्टा, तळवडेसारख्या आयटी सेंटर्सना जाण्यासाठी कॅब बोलावण्यात येते.

No comments:

Post a Comment