Tuesday, 8 April 2014

आयुक्तांची आता विशेष स्वच्छता मोहीम

प्रभाग पाहणी, रस्ते पाहणी दौरा राबविल्यानंतर महापालिका आयुक्त राजीव जाधव आता सर्व प्रभागामध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविणार आहेत. ते स्वतः या मोहिमेची पाहणी करणार आहेत.
पत्रकारांना या उपक्रमाविषयी आयुक्त जाधव यांनी आज (सोमवारी) पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले, शहरातील काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता आहे. रस्ते वरवर चांगले दिसत असले तरी आजूबाजूला अस्वच्छता असल्याचे रस्ते पाहणी दौ-यांमध्ये आढळून आले आहे.

No comments:

Post a Comment