Tuesday, 8 April 2014

अप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ डॉ. अमोल कोल्हे यांचा रोड शो

मावळ लोकसभा मतदार संघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे उमेदवार आप्पा ऊर्फ श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ प्रसिध्द सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज काळेवाडी थेरगाव भागात रोड शो केला. या रोड शोला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment