- स्थायी समितीचा निर्णय ः कामगारांची पिळवणूक थांबवा
पिंपरी, (प्रतिनिधी) – साफसफाई व कचरा गोळा करणाऱ्या कंत्राटी कामगारांची पिळवणूक करुन त्यांचा “ईएसआय’, “पीएफ’ व किमान वेतन न देणाऱ्या आरोग्य विभागातील 68, तर स्मशानभूमीचे कामकाज करणाऱ्या 41 संस्थांची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाकडून फौजदारी दाखल करावी, अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
No comments:
Post a Comment