पिंपरी, (प्रतिनिधी) – राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिंपरी-चिंचवड लिंकरोडवर साडे तीन लाख रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा बेकायदा साठा एका वाहनातून जप्त केला. याप्रकरणी वाहन चालकाला अटक केली आहे. विजय सुरेश ठाणगे (वय 34, रा. आदर्शनगर, श्रीरामपुर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.
No comments:
Post a Comment