पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गाच्या निगडी ते देहूरोडदरम्यान रुंदीकरणास अडथळा ठरणारे २६१ वृक्ष तोडण्यात आले. त्यावरील हरकतींकडे दुर्लक्ष करून वृक्षतोड सुरूच ठेवल्याने ह्यूमन राइट्स संस्थेने हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. त्यावरील दुसरी सुनावणी उद्या (ता. १३) होत आहे.
No comments:
Post a Comment