काळेवाडी - औंध-किवळे बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा येथील धर्मवीर संभाजी महाराज चौकाला अतिक्रमणांनी वेढले आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे चौक ओलांडणे नागरिकांसाठी जीवघेणे झाले असून, वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. याकडे महापालिका व पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनली आहे.
No comments:
Post a Comment