Wednesday, 22 November 2017

रेशनिंग दुकानावर तूरडाळ 55 रूपये किलोने मिळणार

तूरडाळ 55 रूपये किलोने 
मिळणार रेशनिंग दुकानावर 
मुंबई – नाफेडच्या सहकार्याने राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून स्वस्त धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर तूरडाळ विक्री करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानांत 55 रूपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment