Wednesday, 22 November 2017

पिंपरी शहरात रक्ताचा तुटवडा

पिंपरी - शहरात सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. त्याशिवाय, ‘ए’, ‘बी’ आणि ‘एबी पॉझिटिव्ह’ या गटाचे रक्त मिळविण्यासाठीदेखील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment