Wednesday, 22 November 2017

लवकरच रिअल इस्टेट व्यवहार आधारशी जोडणार

काळा पैसाविरोधी लढ्यात मोदी सरकारचे आणखी एक पाऊल
मुंबई – काळा पैसाविरोधी लढ्यासाठी वचनबद्ध असणारे मोदी सरकार लवकरच आणखी एक पाऊल उचलणार आहे. त्यानुसार जमीन, घरे यांसारख्या रिअल इस्टेटशी संबंधित मालमत्तांचे व्यवहार आधारशी जोडण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे.

No comments:

Post a Comment