Wednesday, 22 November 2017

भोसरीत धावली चालकाविना बस; मोठी दुर्घटना टळली

भोसरी येथील बीआरटी मार्गावर बस चालकाविनाच धावली. बस उतारावर असल्यामुळे अचानक वेगात धावू लागली अन् जवळच असलेल्या फुटपाथवर जाऊन आदळली. अचानक घडलेल्या या प्राकरामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली असून यामध्ये ३ दुचाकींचे नुकसान झाले आहे.

No comments:

Post a Comment